मुरुड जंजिरा येथील छायाचित्रकार नितीन शेडगे यांना आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत मिळाले गोल्ड मेडल

355 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) दिल्ली येथील जेसीएम फोटोग्राफिक सोसायटीने आयोजित २०२१ आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेत मुरुडचे छायाचित्रकार नितीन शेडगे यांना फोटो ट्रॅव्हल विषयात ‘बेस्ट ऑफ फेस्टिव्हल’ या फोटोला गोल्ड मेडल मिळाले आहे. या स्पर्धेत अमेरिका, ऑस्ट्रेलिया […]

पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, कोलाड सपोनि सुभाष जाधव यांची धडाकेबाज कामगिरी

624 Viewsकोलाड (कल्पेश पवार) किरकोळ वादातून पतीने पत्नीला बेदम मारहाण करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना रोहा तालुक्यातील सुतारवाडी विभागातील आंबिवली आदिवासीवाडी येथे घडली आहे.याप्रकरणी गुन्हा केल्यापासून आरोपी फरार झाला होता.परंतु कोलाड सपोनि सुभाष जाधव […]

अष्टमी येथे आज रक्तपेढी व बहुऊद्देशिय इमारत भूमिपूजन सोहळा, खा. सुनिल तटकरे, पालकमंत्री ना. आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती

543 Viewsरोहा (वार्ताहर) रोहे अष्टमी नगरपरिषदेतर्फे अष्टमी येथे शनिवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता रक्तपेढी,बहुऊद्देशिय इमारत व अष्टमी मुख्य प्रवेशद्वाराचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला रायगडचे खा. सुनिल तटकरे, पालकमंत्री ना. […]

सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने नवीन पोलिस निरीक्षकांचे स्वागत

251 Viewsरोहा (वार्ताहर) रायगड जिल्ह्यातील युवकांची आदर्श संस्था असलेल्या सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने रोह्याचे नवीन पोलीस निरीक्षक संजय पाटील यांचे स्वामी विवेकानंद व भारतरत्न जे.आर.डी. टाटा यांचे पुस्तक देऊन रोहा नगरीत स्वागत करण्यात आले. सुराज्यच्या […]

कोलाड येथे खैर वाहतूक करणारा ट्रक वनरक्षकांच्या जाळ्यात केला जप्त

355 Viewsकोलाड (श्याम लोखंडे) मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी कोलाड नाका सुपर मार्केट जवळ अवैध खैर वाहतूक करणारा ट्रक कोलाड वनरक्षक अधिकारी व त्यांच्या कर्मचारी वर्ग यांनी सापळा रचून पकडला आहे. सदर या बाबत सविस्तर वृत्त असे […]

रोहा येथे मोबाईल टॉवरचे शेल्टर केबीन मधील 24 सेलची इलेक्ट्रीकल बॅटरीचा संच चोरीला

361 Viewsकोलाड (कल्पेश पवार) रोहे येथील मौजे श्री दत्त निवास रोहा पंचायत समिती जवळ घर नं.735 येथे दि. 24/08/2021 रोजी सायंकाळी 18.00 वा ते दि 31/08/2021 रोजी दरम्यान मोबाईल टॉवरचे शेल्टर केबीन मधील 24 सेलची […]

नवरा बायकोच्या वादातून बायकोला संपवले कोलाड येथील घटनेने तालुका हदरले

388 Viewsकोलाड (कल्पेश पवार) सुतारवाडी विभागातील आंबिवली आदिवासीवाडी येथे नवरा बायकोच्या झालेल्या भांडणातुन नवऱ्याने पत्नीस जिवे ठार मारल्याची दुर्देवी घटना घडली असून.कोलाड पोलीसात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                 याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या […]

पालकमंत्र्यांच्या आदेशाची रोहे तहसिलदारांचे कडून दखल, वरसे येथे इमारत बांधकाम केलेल्या बिल्डरांना दिला अल्टिमेटम

982 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) शहरा लगत असणाऱ्या वरसे ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामे व भरावामुळे येथील काही भागात पावसाचे पाणी तुंबण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत होते. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येमुळे स्थानिक नागरिक हैराण होत यावर उपाययोजना […]

राज्‍य सरकार सोयीनुसार निर्बंध लावत आहे : महेश मोहिते

549 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) गेल्या वर्षीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. दहीहंडी साजरा करण्यासंदर्भात शासनाने सार्वजनिक दहीहंडी साजरी करू नये असे आदेश दिले आहेत. पण, ठाकरे सरकार सोयीनुसार निर्बंध लावत आहे, असा हल्लाबोल […]