ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचे स्वागत, तरुणांचा जल्लोष लक्षवेधी

196 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांच्या गजरात आणि हरे राम हरे कृष्णाच्या जयघोषात शनिवारी जिल्ह्यातील आसमंत दुमदुमून गेला होता. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. यात हजारो नागरिक सहभागी […]

गुढी पूजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

183 Viewsअलिबाग(अमूलकुमार जैन) अवघ्या काही तासांवर मराठी नव वर्षाला सुरवात होणार नागरिक खरेदीचा आनंद घेत आहेत. बाजारपेठेत नवीन वस्तू खरेदीसाठी उधाण आले आहे. चैत्र महिन्यातल्या प्रतिपदेपासून वसंत ऋतू सुरू होत आहे. घरोघरी देवादिकांची पूजा करून […]

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांची कर्त्यव्यपरायणता अन् एक यशस्वी शस्त्रक्रिया..!

139 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) सर्वच शासकीय कार्यालयांप्रमाणे जिल्हा रुग्णालयातही सर्व विभागातील आर्थिक बाबीविषयक कामकाजाची धावपळ सुरू होती. तसेच गुरुवार असल्याने अपंग प्रमाणपत्र वाटप करण्याचाही दिवस होता. नेहमीपेक्षा या दिवशी कामाचा ताण थोडा जास्तच होता. अशातच […]

धनगर आळी (रोहा) श्री साईबाबा मंदिर सहावा वर्धापन दिन सोहळा व श्रीराम नवमी उत्सवाचे आयोजन

163 Viewsधावीर रोड (वार्ताहर) गेली दोन वर्ष संपूर्ण विश्वाला कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाने ग्रासले होते. त्यामुळे  श्री साईनाथ महाराजांच्या मंदिराचा वर्धापन दिन व श्री रामनवमी उत्सव अतिशय साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. परंतू यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव […]

अखेर पाच महिन्यानंतर कु,अंजना नामदेव वालेकर या मुलीला आपल्या आई बाबाची भेट घडवून आणण्यात सर्वहारा जन आंदोलन संघटनेला यश

152 Views(रोहा प्रतिनिधी) नामदेव गणपत वालेकर,अनुसया नामदेव वालेकर व मुलगी कु,अंजना नामदेव वालेकर वय अंदाजे १५ वर्ष व गौरू लक्ष्मण पवार, लक्ष्मी गौरू पवार मुलगा कु,नितेश गौरू पवार मुलचे रा,गायमाळ नेनवली ता,सुधागड जि,रायगड, हे दोन […]

मुनवली येथील स्मशानभूमीच्या संरक्षकजाळी विकासकामाचे उद्घाटन

145 Viewsसोगांव (वार्ताहर) अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुनवली स्मशानभूमीला संरक्षकजाळी बसविण्याच्या विकासकामाचे उद्घाटन रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल आप्पा थळे यांच्या उपस्थितीत व ज्येष्ठ […]

ह. भ. प. मारुती जाधव यांचे दुःखद निधन

235 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा तालुक्यातील निवी गावचे रहिवासी पत्रकार राजेंद्र जाधव यांचे वडील मारुती भिवा जाधव, वय-८६ वर्ष यांचे गुरुवारी ३१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आकस्मिक निधन झाले. मारुती भिवा जाधव हे वारकरी साम्रादायिक […]

भिसे-पोफळघर येथे गुरांच्या गोठयाला आग, लाखो रुपय‍ांचे नुकस‍ान, सुदैव‍ाने पशुधन बचावले

139 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रोहा तालुक्यात सद्या वणवे लागण्याचे सत्र सुरुच आहे. गुरुवारी दुपारी लागलेल्या वणव्यामध्ये भिसे-पोफळघर या गाव‍ातील गुरांच्या गोठयाला आग लागून गोठा पूर्णपणे जळून खाक झाला. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गोठयातील दावणीला बांधलेल्या गुरांना […]

रोहा बसस्थानकात खाजगी वाहने अडवतात एसटी ची वाट, रोहा पोलीस दक्ष, वाहतूक शाखेची कारवाई

525 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रोहा आगाराची बस वाहतूक आता हळूहळू पुर्वपदावर येत बहुतांशी मार्गावरील सेवा सुरु झाली आहे. त्यामुळे बस स्थानकात एसटीच्या गाड्यांची वर्दळ आता वाढत असून प्रवाश्यांची संख्याही वाढत आहे.मात्र स्थानक परिसरात अवैध व […]