रोहात उत्पादन शुल्क विभागाची धडक छापेमारी, लाखो रुपयांची विदेशी दारु जप्त, दारु माफियांचे धाबे दणाणले

318 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रोहा तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची छापेमारी निरंतर सुरुच आहे. तालुक्यातील सर्व फार्महाउस, हॉटेल्स, चायनीज सेंटर यांची ३१ डिसेंबर च्या अनुषंगाने तपासणी मोहीम राबवत संशयित ठिकाणी थेट छापेमारी करण्यात येत आहे.उत्पादन […]

रोहा शहरात अवैद्य धंद्याचा अक्षरशः ‘विस्फोट’, पोलिसांचे आश्चर्यमय दुर्लक्ष, नागरिकांत संताप, त्रिवेणी संगम क्लबचा प्रवाशांना फटका

781 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रायगड जिल्ह्यात विविध अवैध धंद्यानी आणखी डोके वर काढले. जिल्हा पोलीस प्रशासनाने बहुतेक तालुक्यात ऑनलाईन चक्री मटका, क्लब यांसह गावठी हातभट्टीच्या धंद्यांना सुगीचे दिवस आणले असे धक्कादायकपणे बोलले जाते. याच अवैध […]

वरसेत डेंग्यूची साथ, प्रशासनाच्या नेहमीप्रमाणे ‘झोपा’, नागरिकांत भिती , सावधगिरीचा ईशारा

514 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) देश, राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची भीती अद्याप संपलेली नाही. नागरिक मानसिक तणावात असतानाच मुख्यतः बड्या वरसे ग्रामपंचायतीत स्वच्छतेचा अधिकच बोजवारा उडाल्याचे समोर आले. तब्बल तीन चार जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने […]

महिला अधिकाऱ्याला कार्यालयात धक्काबुक्की, असभ्य वर्तन, संबंधीतांविरोधात गुन्हा दाखल

1,006 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) महिला अधिकाऱ्याला कार्यालयातच धक्काबुक्की केल्याचा गंभीर प्रकार बुधवारी समोर आला. महिलेशी असभ्य वर्तन, दैनंदिन शासकीय कामकाजात अडथळा करीत महिला अभियंता यांचा हात धरत मनात लज्जा उत्पन्न होणारे कृत्य केले. कार्यालयातच महिला […]

वरसेतील नव्या पाणी पुरवठा योजनेच्या कामात प्रचंड त्रुटी, ठेकेदार कमालीचा ‘निर्धास्त’, अखेरचे बिल अदा करणार नाही; गांगुर्डे

571 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रोहा शहरात तब्बल पाचसहा दिवस पाणीबाणी प्रसंग ओढावले. त्यातून नगरपरिषद प्रशासनाचा नाकर्तेपणा उघड झाला हे भयान वास्तव असतानाच जिल्ह्यातील बहुचर्चित वरसे ग्रामपंचायतीत पाणी योजना कशा राबविल्या जातात ? हे पुन्हा एकदा […]

पहूर (रोहा) ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत शिवसेना उमेदवार विजयी, राष्ट्रवादीला धक्का

427 Viewsकोलाड (वार्ताहर) 21 डिसेंबर 2021 रोजी रोहा तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका घेण्यात आल्या. यापैकी पहूर ( ता. रोहा ) येथील ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या जयवंती दत्तात्रेय तांदळेकर यांचे कोरानामुले निधन झाल्याने एका जागेसाठी 21 डिसेंबर […]

रोहा पाणीबाणी प्रकरण, संबंधीतांवर कारवाई करण्याची खुद्द सभापतींची मागणी, सेनेकडून धारीष्टयाची प्रशंसा

694 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा अष्टमी शहरात तब्बल सहा दिवस पाणी नव्हते. जलवाहिनी फुटल्याने प्रथमच पाणीबाणी प्रसंग ओढवला. जलवाहिनी दुरुस्तीकडे संबंधीत ठेकेदाराने गांभीर्याने लक्ष दिले नाही. नगरपरिषद प्रशासन व कारभाऱ्यांत पाणीपुरवठाबाबत जाणीव दिसली नाही. वारंवार फुटणाऱ्या […]

हुश्श… रोहेकरांना तब्बल सहा दिवसांनी मिळाले पाणी, नवीन जलवाहिन्यांच्या फुटलेल्या भागाची तात्पुरती दुरुस्ती, पाणी पुरवठा मध्यमगतीने सुरू.

600 Viewsरोहा (प्रतिनिधी) गेल्या सहा दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी तडफडणाऱ्या रोहेकरांना तब्बल सहा दिवसांनी अखेर पाणि मिळाले. नवीन जलवाहिन्यांच्या फुटलेल्या भागाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात यंत्रणेला यश आले असले तरी नवीन आले असले तरी नवीन आणि जुनी […]

केंद्र सरकारने सहकार क्षेत्राचा वेगळा खाता सूरु केल्याने सहकार क्षेत्राला नक्कीच सुवर्ण दिवस येतील ; खा.  विनय सहस्रबुद्धे

345 Viewsधावीर रोड (अंजूम शेटे) केंद्र सरकारने सहकार क्षेत्राची बिकट परिस्थिती पाहता केंद्रीय गृहमंत्री अमीत शहांच्या अध्यक्षतेखाली केंद्रात सहकार क्षेत्राचा एक वेगळा खाता सूरु केला आहे. त्यामुळे पुढील काळात सहकार क्षेत्राला नक्कीच सुवर्ण दिवस येतील असे प्रतिपादन […]

रोहा-अष्टमी शहरावर पाणीबाणी! पिण्याच्या पाण्यासाठी रोहेकरांची फरपट ! चार दिवस झाले शहराचा पाणीपुरवठा बंद ; टँकर द्वारे अपुरा पाणीपुरवठा ; नगरपरिषद प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका

500 Viewsरोहा (प्रतिनिधी) पिण्याच्या पाण्यासाठी रोहा अष्टमीकरांची गेली चार दिवस फरपट सुरू आहे. चार दिवस झाले शहरात पाण्याचा टिपूस नाही, लोक पाण्यासाठी वणवण करीत आहेत, शुक्रवार पासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला तरी तो […]