बिरवाडी खरवली पूल धोकादायक स्थितीत, कार्यवाहीबाबत खा. सुनील तटकरे यांची शिफारस

876 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील बिरवाडी खरवली गावांना जोडणारा पूल धोकादायक स्थितीत असून याबाबत कार्यवाही करण्याची शिफारस खासदार सुनील तटकरे यांनी संबंधित विभागांच्या मंत्रिमहोदय तसेच शासकीय अधिकाऱ्यांना केली असल्याचे पत्र बिरवाडी मधील ग्रामस्थ एम. […]

शिवशंभुंच्या प्रेरणेतून चिमुकल्या यशराज भांड ने सर केला अवचितगड

1,126 Viewsरोहा (महेंद्र मोरे) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेतून रोहा येथील यशराज यज्ञेश भांड या साडेचार वर्षीय चिमुकल्या मावळ्याने अवचितगड लिलया सर केला. रोहा शहराजवळील मेढा येथे […]

बिरवाडीमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण आरोपी गजाआड करण्यात पोलिसांना यश

1,283 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील बिरवाडी मधून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्या परप्रांतीय आरोपीला महाड एमआयडीसी पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे. याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाड तालुक्यातील बिरवाडी येथून अकरा वर्षीय या मुलीचे अपहरण […]

रोहाचे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांना ” विशेष सेवा पदक ” सन्मान

256 Viewsरोहा (रविंद्र कान्हेकर) रोहाचे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांना “विशेष सेवा पदक” सन्मान मंजूर झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर रोहा तालुक्यातून सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी शांतता समिती सदस्य प्रदीप आप्पा […]