नागोठणे पोलीस ठाण्यात गणेश उत्सव सणानिमित्त शांतता कमिटीची सभा

Share Now

386 Views

नागोठणे (याकुब सय्यद) नागोठणे पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी गणेश उत्सव सणानिमित्ताने शांतता कमिटीची सभा पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

ही सभा संपन्न झाल्यानंतर नागोठणे पोलीस ठाण्यात नुकतेच नव्याने विराजमान झालेले पोलीस निरीक्षक राजन जगताप यांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत करताना निर्भीड पत्रकार याकुब उर्फ (बाबू) सय्यद त्याचबरोबर एम.जे. एफ.लायन, लायन्स क्लब नागोठणे डायरेक्टर सुधाकर जवके, डायरेक्टर लायन्स क्लब नागोठणे सौ.सुजाता जवके उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *