रोहा तलाठी कार्यालयांत सामान्यांची अडवणूक सुरूच, नोंदी, दाखल्यांसाठी रोज ‘हेलपाटे’, सार्वत्रिक संताप समोर
1,604 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा महसूल विभागाचा पराक्रम दिव गावच्या जमीन घोटाळ्यानंतर सबंध जिल्ह्यात चर्चेत आला. तत्कालीन प्रभारी तहसीलदारांच्या निगराणीखाली केवळ एका महिन्यात तब्बल ३४२ एकर सरकारी पड जमीन द.क.खोती केली. त्यापाठोपाठ कुळांची नावे घुसडून बड्या राजकीय हस्तक […]