मुंबई आझाद मैदानावर कला, क्रीडा व संगणक शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण

292 Viewsरोहा : (रविंद्र कान्हेकर) राज्यातील आदिवासी विकास विभागातील कला, क्रीडा व संगणक शिक्षक यांचे बेमुदत आमरण उपोषणाला गुरुवारी २७ जूनपासून बसले आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षात या शिक्षकांना आदिवासी विभागाने कामावर घेतले नाही. त्यामुळे राज्यातील […]

रासायनिक युक्त दूषित पाण्यामुळे अनेक विविध प्रकारचे मासे मोठया प्रमाणात मृत्यूमुखी, रासायनिक कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी

68 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे )पेण तालुक्यातील दादर खाडी येथे रासायनिक युक्त दूषित पाण्यामुळे अनेक विविध प्रकारचे मासे मोठया प्रमाणात मृत्यूमुखी पडत आहेत. गेले दोन ते तीन दिवस मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळून आले आहेत. पर्यायाने […]

अहो आश्चर्य.. बांधकाम विभागाने लावली झाडे..! पोलखोल..

61 Viewsभुवनेश्वर ते तळाघर हद्द पर्यंत मूठभर वृक्षप्रेमींनी रस्त्याच्या दुतर्फा पिंपळ, वड, चेरी, गुलमोहर सर्व प्रकारची झाडे लावली, अनेक झाडे मोठी होऊन चांगली बहरली, इतर झाडे मध्यान्ह आलीत, बोरघर तरुणांनीही प्रचंड झाडे वाढविली. काल परवा […]

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वरसे केंद्रातर्फे वृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्

263 Viewsरोहा (प्रतिनिधी) अखंड मानव जातीसह विश्वाचे कल्याण व पर्यावरणाचे हित चिंतन करणा-या श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्र अंतर्गत शाखा वरसे केंद्रातर्फे वृक्षारोपणाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा […]

शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वाहतूक संघटनेच्या उरण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

161 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) भारतीय कामगार संघटनेच्या वाहतूक विभागातर्फे उरण तालुक्यातील वाहतूक संघटनेच्या उरण विधानसभा अध्यक्ष करण चंद्रहार पाटील यांनी नियुक्त्या जाहीर केल्या, त्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख व […]

सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी १९८५ ग्रुपने वृक्षारोपण करून सर्वांना दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश

77 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी १९८५ ग्रुपचे यावर्षीचे पावसाळी गेट टू गेदर रविवार दिनांक २३ जून २०२४ रोजी बापूजी मंदिर चिरनेर परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. नोकरीनिमित्ताने बाहेरगावी असलेले मित्र यावेळी आवर्जून […]

कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रमेश कीर यांना उरण तालुक्यातून सर्वात जास्त लीड देण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार

101 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) रविवार दिनांक २३ जून २०२४ रोजी कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ उरण येथील आनंदी हॉटेलमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. सभेच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश […]

पाले बुद्रुक कडून आंबेवाडीला जोडणारा रस्ता वाहून गेला, डोंगराच्या पाण्याने रस्ता कालव्यात वाहून गेल्याने वाहने रस्त्यावरून चालण्यास बंद, पटबंधारे खात्याने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

86 Viewsरोहा : (रविंद्र कान्हेकर) रोहा तालुक्यातील पाले बुद्रुक हे गाव डोंगराच्या कुशीत वसले आहे. डोंगर उतराच्या पायथ्यावरून कालवा वाहत असतो. मात्र पाले बुद्रुक व आंबेवाडी या दोन गावांना जोडणाऱ्या मोरीच्या बाजूला असणारा रस्ता पहिल्याच […]

तळाघर गावाने दिला वृक्षारोपणाचा भन्नाट संदेश, महिलांची मोठा सहभाग..! जणू काही चळवळ..

199 Viewsरोहा (प्रतिनिधी) तालुक्यातील तळाघर गावातील ग्रामस्थ, युवक मुख्यतः महिलांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा भन्नाट संदेश दिला आहे, तब्बल एक किलो मीटर अंतराच्या रस्ता दुतर्फा शेकडो झाडे लावून वृक्षारोपणाची अक्षरशः चळवळ उभी केल्याचे समोर आले. […]

उरण आगार तर्फे विविध योजना विषयी जनजागृती

67 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत संपुर्ण महाराष्ट्रात शाळेय विदयार्थी/विदयार्थीनीसाठी सवलतीच्या दरात असणा-या विदयार्थी पास सेवा, अहिल्यादेवी होळकर सवलत अंतर्गत मुलींसाठी मोफत पास सेवा तसेच, सवलतीच्या दरात शैक्षणिक सहल, स्काउट गाईड, एन.सी.सी. […]