परतीच्या पावसाचा तांडव, शेकडो एकर भात शेती पाण्यात, बळीराजा संकटात, तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, बळीराजा फाउंडेशनचे निवेदन

105 Viewsरोहा (प्रतिनिधी) उशिरा माघारी जात असलेल्या परतीच्या पावसाचे तांडव बळीराजाच्या अक्षरशः जीवावर उठलेला आहे. सलग आठवडाभर धुमाकूळ घातलेल्या पावसाने उभ्या भातशेतीला पाण्यात लोळविले. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला सोन्याचा घास पूर्णतः अवकाळी पाऊस हिसकावून घेतो […]

अबब, शिपायाने घातला गंडा, सरकारी नोकरीचा स्वप्न पडला महागात, ५ लाखाला चुना, जिल्ह्यात टोळी कार्यरत, सावधान उघडा डोळे…

198 Viewsरोहा (प्रतिनिधी) सरकारी नोकरी लावतो, माझी वरपर्यंत पोच आहे, नोकरीचं काम पक्क होणार, अशी बतावणी करत एका शाळेच्या पारंगत शिपायाने रोह्यातीलच एकाला चक्क ५ लाखाला गंडा घातल्याची गंभीर घटना घडली. अबब म्हणावा अशाच ह्या […]

विधानसभा निवडणु्कांची घोषणा, वाईन शॉपमधून अवैध विक्री, चायनीज सेंटर लगबग वाढली, रोहा उत्पादन शुल्क विभागाची अर्थपूर्ण डोळेझाक

25 Viewsरोहा ( महेंद्र मोरे ) राज्यात विधानसभा निवडणु्कांची घोषणा १५ ऑक्टोंबर रोजी होत आदर्श आचारसंहिता ही लागू झाली आहे. २२ तारखेला या संदर्भात अधिसूचना निघाल्या नंतर उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया सुरु झाल्यानंतर आचार संहिता […]

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्यपदी विनोद पाशिलकर यांची वर्णी, खा सुनिल तटकरे यांची शिफारस, वाढते वायू, जल प्रदूषण नियंत्रणात आणण्याची अपेक्षा

377 Viewsरोहा (प्रतिनिधी) सर्वांनाच हवेसे वाटणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व, सामाजिक मुख्यतः राजकारणात सामाजिक भान असलेले अजित पवार गट रोहा तालुका राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष विनोद पाशिलकर यांची नुकतीच मा. राज्यपाल यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्यपदी […]

सुदर्शनचा ऐतिहासिक विस्तार, ह्यूबॅकच्या अधिग्रहणासाठीचा करार, दसऱ्याच्या मुहूर्तावर घोषणा, राजेश राठी करणार संयुक्त संस्थेचे नेतृत्व

571 Viewsरोहा (प्रतिनिधी) देशात रंगद्रव्य उत्पादनात अग्रगण्य असलेल्या सुदर्शन केमिकल कंपनीने जर्मनीतील ह्यूबॅक समूहासोबत मालमत्ता आणि शेअर डीलच्या अधिग्रहणाबाबत करार केल्याचे अधिकृत वृत्त प्रसिद्ध केले. सुदर्शन केमिकल्सची ऑपरेशन्स आणि ह्युबॅकच्या तज्ज्ञ तांत्रिक क्षमतांना एकत्र करून […]

रायगड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

94 Viewsरोहा :-(उद्धव आव्हाड )उपरोक्त संदर्भीय रायगड जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची स्थापना करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी पुरवठा अधिकारी व शासकीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी अलिबाग कलेक्टर ऑफिस राजभवन हॉलमध्ये नवनियुक्त सदस्यांना मार्गदर्शन […]

तळाघर विभागात विषारी वायू प्रदूषणाची ‘मात्रा’ वाढली, धुपारत सुरूच, नागरिक हैराण, प्रदूषण वेळीच रोखा, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा ; विठ्ठल मोरे

99 Viewsरोहा (प्रतिनिधी) धाटाव एमआयडीसीतील अनेक कंपन्यांत अपघाताच्या घटना घडत असतानाच विषारी जल, वायू प्रदूषणानेही उच्चांक गाठला. याबाबत स्थानिक मुख्यत: एमपीसीबी प्रशासन अधिकाऱ्यांनाच गांभीर्य नाही. कंपन्यांना भेटीच्या नावाखाली मस्त चाललेय आमचं असेच खाते धोरण एमपीसीबीचे […]

कुणबी समाज मेढा ग्रुप तर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व सत्कार समारंभ संपन्न.

27 Viewsरोहा (सुहास खरिवले) कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, ग्रामिण शाखा रोहा विभागीय मेढा ग्रुप तर्फे येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव व सत्कार सोहळा तसेच कुणबी समाज बांधव यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे समाज बांधव यांचा सत्कार […]

ज्येष्ठ नागरिकांच्या प्रती आपुलकी जपत ज्येष्ठ नागरिक मंडळ रोहा यांच्या वतीने जेष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

54 Viewsरोहा ( सुहास खरीवले) ज्येष्ठ नागरिकांच्या प्रती आपुलकी जपत ज्येष्ठ नागरिक मंडळ रोहा यांच्या वतीने आयोजित केला जाणारा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन समारंभ रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात ज्येष्ठांच्या उत्साही उपस्थितीत जल्लोषात संपन्न झाला. कार्यक्रमाचा […]

आदर्शगाव भातसई येथे श्री महादेवी मातेचा नवरात्र उत्सव

41 Viewsधाटाव (वार्ताहर) हाकेला धावणारी नवसाला पावणारी आदर्शगाव भातसई येथिल श्री. महादेवी मातेचा नवरात्र उत्सव भक्तीमय वातावर्नात साजरा झाला आहे. सालाबादप्रमाणे घटस्थापनेच्या दिवशी भातसई गावातुन पालखी फिरून महादेवी मंदीरात जाते. गावचे भगत चितामणी खरीवले यांच्या […]