रोह्यात उद्या उद्धव ठाकरेंची गर्जना, १० हजार शिवसैनिकांची उपस्थिती, जय्यत तयारी, राजकीय घुमशानला प्रारंभ, अनंत गीते, भास्कर जाधव काय बोलणार ?

446 Viewsरोहा (प्रतिनिधी) आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यातच खा सुनील तटकरे यांच्या भाजपा युती मनोमिलन घडामोडींवर ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रोहा शहरातील प्रसिद्ध उरूस मैदानात पहिलीच मोठी सभा होत आहे. सभेत तटकरेंचे […]

रोहा येथे लवकरच शासकीय अन्न तंत्रज्ञान कृषी संशोधन केंद्र सुरु करणार ! : धनंजय मुंडे कृषी मंत्री

285 Viewsरोहा : (रविंद्र कान्हेकर) कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करत असताना रायगड जिल्ह्यात काम करण्याची संधी खा. सुनील तटकरे यांच्यामुळे मिळाली. समाज कल्याण मंत्री असतानाही रायगडातील कामे मार्गी लावली तर आता कृषी मंत्री म्हणून मुरुड […]

जनरल मजदूर सभा, ठाणे या कामगार संघटनेचे संस्थापक कामगार नेते कै. ॲड. सूर्यकांत वढावकर यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली

119 Viewsरोहा ( वार्ताहर) जनरल मजदूर सभा, ठाणे रोहा येथिल धाटाव औधौगिक क्षैत्रातील कामगारांचे दैवत कै. ॲड. सूर्यकांत वढावकर यांच्या स्मारका समोर एकत्र येऊन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सर्व कामगार प्रतिनिधींना २८ जानेवारी रोजी दमखाडी मोठ्या […]

निसर्गाच्या सानिध्यात चित्रकला स्पर्धा ; डोंगराच्या कुशीत विद्यार्थ्यांनी भरले रंग, कळसगिरीत रंगीत फुलांचे पर्यटन व्हावे यासाठी सिटी ऑफ फ्लाॅवर्सचे प्रयत्न !

189 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा रंगीत फुलांचे शहर बनविण्याचे ध्येय उराशी बाळगलेल्या सिटी ऑफ फ्लाॅवर्स ग्रुपने कळसगिरी डोंगराच्या हिरव्या गर्द कुशीत रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने स्पर्धेत सहभाग घेत उत्स्फूर्त […]

उद्धव ठाकरे यांची रोह्यात पहिलीच ऐतिहासिक सभा, शिवसैनिकांत उत्साह संचारला, सुनिल तटकरेंविरोधात ‘ठाकरे’ बाणा दाखविणार ? जिल्ह्याचे लक्ष

401 Viewsरोहा (प्रतिनीधी) ठाकरे गटाचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या १ आणि २ फेब्रुवारीच्या रायगड दौऱ्यात रोहा येथे गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी पहिलीच ऐतिहासिक जाहीर सभा होत आहे. राज्यातील राजकीय घडामोडी, आरोप प्रत्यारोप यांसह आगामी लोकसभा […]

सानेगाव आश्रम शाळेचे शिक्षक मधुकर फसाळे यांना राज्यशासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार

242 Viewsरोहा : (रविंद्र कान्हेकर) शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सानेगावचे प्रभारी मुख्याध्यापक मधुकर फसाळे यांना राज्यशासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माजी जिल्हा परिषद सदस्य […]

ऐतिहासिक विजय, मराठ्यांच्या मागण्या मान्य, रोह्यात एकच जल्लोष, एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील आगे बढो.. रोहा दणाणला, लवकरच मराठ्यांची विजयी रॅली, मराठा एकवटला !

473 Viewsरोहा (प्रतिनिधी) राज्यातील मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा अखेर मार्गी लागला. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणा संदर्भातील सर्व मागण्या राज्य सरकारने शनिवारी पहाटे मान्य केल्या. मध्यरात्री अध्यादेश काढला. मनोज जरांगे पाटील यांच्या […]

साॅल्वे स्पेशालिस्टिज इंडिया प्रा.लि.कंपनीकडून रोहा शहरात सुरक्षे बाबत जनजागृती

166 Viewsरोहा (सुहास खरीवले) रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांचे पालन करा या अनुषंगाने रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील जागतीक स्तरावर नावलौकिक असलेल्या सॉल्वे स्पेशालिस्टीज प्रा. लिमिटेड कंपनी तर्फे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत […]

कळसगिरीच्या कुशीत विद्यार्थी रंग भरणार, चित्रकलेचे रविवारी भव्य आयोजन, सिटी ऑफ फ्लाॅवर्सचा पुढाकार

413 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा रंगीत फुलांचे शहर बनविण्याचे ध्येय उराशी बाळगलेल्या सिटी ऑफ फ्लाॅवर्स ग्रुपने कळसगिरीच्या हिरव्या गर्द कुशीत रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. कळसगिरी डोंगर रंगीत फुलांचे पर्यटन स्थळ म्हणून […]

सकल समजातर्फे न्यायहक्कासाठी मराठा आंदोलकांना पाच हजार भाकऱ्या

139 Viewsरोहा ( वार्ताहर ) मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आहोरत्र झटणारे आणि योग दान देणारे मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागात यशस्वी सभा घेतल्या सभांना लाखोच्या संख्येने मराठा समाज बांधव भगिनी राहून समाजाला […]