रोह्याचे पत्रकार मिलिंद अष्टीवकर मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष, गौरव रायगडचा

65 Viewsमुंबई (प्रतिनिधी) रोहा येथील पत्रकार मिलिंद अष्टीवकर हे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष असतील.. १ सप्टेंबर रोजी ते अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. पुढील दोन वर्षे अष्टीवकर परिषदेचं नेतृत्व करणार आहेत. रायगडकडे परिषदेचे […]

दिघी पोर्टला अखेर केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी, शेतकऱ्यांना न्याय मिळणार ? तर्कवितर्क सुरू नोंदी रद्दबाबतचे आमरण उपोषण स्थगित, प्रसंगी आंदोलन उभारणार, शेतकऱ्यांचा ईशारा

62 Viewsरोहा (प्रतिनिधी) प्रतिक्षेत असलेला मुरुड रोहा बहुचर्चित मे. अदानी पोर्ट्स अँड लॉजिस्टीक दिघी पोर्टला अखेर बुधवारी केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी मिळाली. दिघी पोर्टला मंजूरी मिळाल्याने अष्टमी वरसे ते वाली भालगाव मार्गे मुरुड प्रस्तावीत अदानी रेल्वे […]

मे.अदानी पोर्टपुढे प्रशासन झुकले ? आश्वासन देऊनही सातबाऱ्यावर नोंदी, प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक शेतकरी प्रकाश कांबळे उपोषणावर ठाम, संघर्षाची नवी इनिंग

514 Viewsरोहा(प्रतिनिधी) वादग्रस्त म्हणून चर्चेत असलेल्या मे. अदानी पोर्टस अँड लॉजिस्टीक रेल्वे प्रस्तावीत मालगाडी प्रकल्प विश्रांतीनंतर शनिवारी पुन्हा चर्चेत आला. अष्टमी ते आगरदांडा रेल्वे मालगाडी प्रकल्पाचे काय झाले ? याची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली. […]

जनरल मजदूर सभेचे सरचिटणीस संजय वढावकर यांच्या नेतृत्वाखाली मित्सु केम प्लास्ट लि., तळवली, खालापूर येथील कामगारांचा भरघोस पगारवाढीचा करार नुकताच पार पडला

146 Viewsरोहा ( सुहास खरीवले ) मित्सु केम प्लास्ट लि., तळवली, ही कंपनी खालापूर येथे ३ वर्षांपासून कार्यरत आहे. सप्टेंबर २०२३ पासून कामगारांनी जनरल मजदूर सभेचे नेतृत्व स्विकारले आहे. कामगारांच्या सर्वसाधारण मागण्याबाबतचे पहिले अॅग्रीमेंट करण्यात […]

महाराष्ट्र बिझनेस क्लब व दसबा फाऊंडेशन वतीन माजी आमदर अनिकेत तटकरे यांच्या हस्ते रोहयातील विविध व्यवसायिकांचा सन्मान

149 Viewsरोहा (सुहास खरीवले) रायगड तसेच रोहा तालुक्यातील विविध व्यवसायिक यांचा सन्मान महाराष्ट्र बिझनेस क्लब आणि दसबा फाऊंडेशन यांच्या वतीने माजी आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आला. रायगड जिल्हा […]

महाराष्ट्र बिझनेस क्लब व दसबा फाऊंडेशन वतीन माजी आमदर अनिकेत तटकरे यांच्या हस्ते रोहयातील विविध व्यवसायिकांचा सन्मान

71 Viewsरोहा (सुहास खरीवले) रायगड तसेच रोहा तालुक्यातील विविध व्यवसायिक यांचा सन्मान महाराष्ट्र बिझनेस क्लब आणि दसबा फाऊंडेशन यांच्या वतीने माजी आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आला. रायगड जिल्हा […]

रायगड भूषण हरेश्वर ठाकूर विशेष सन्मान पत्राने सन्मानित

68 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग यांच्या कडून रायगड जिल्हा पोलीस ग्राउंड अलिबाग येथे आपदा मित्र, नागरी संरक्षण दल […]

जयभवानी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न,गुणवंत विद्यार्थ्यांचा केला गौरव

86 Viewsरोहा (वार्ताहर) रोहा लालुक्यातील बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जय भवानी सहकारी पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग सरफळे रावसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी समाज भवन रोहा येथे रविवारी ११ ऑगस्ट रोजी […]

पौष्टिक रानभाजीची ओळख होण्याच्या दृष्टीने महोत्सवाला अनन्यसाधारण महत्व ; ना आदिती तटकरे, जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद

233 Viewsरोहा (प्रतिनिधी) लहानपणी काही रानभाजी नावडती होती. अनेक लहानग्यांना भाजी आवडत नाही. पण रानभाज्यांचे आहारातील महत्त्व समजल्यानंतर रानभाजी आवडत्या झाल्या. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी पालेभाजीचा आहारात समावेश गरजेचा आहे. तरीही रानभाजी कशी बनविली जाते, भाजी बनविण्याच्या […]

रोहा येथे प्रधानमंत्री कुसुम योजना कार्यशाळेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,नैसर्गिक ऊर्जेच्या वापरातून उत्पादन खर्चात होणार बचत ; डॉ तलाठी

170 Viewsरोहा (प्रतिनिधी) सध्यास्थितीत निसर्गाचा प्रचंड लहरीपणा आहे. विजेची कमतरता, सिंचनाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. अशात सूर्यप्रकाश, जमीन, पाणी, हवा जास्तीत जास्त नैसर्गिक साधन सामुग्रीचा वापर करणे क्रमप्राप्त आहे. योग्य पद्धतीने नैसर्गिक […]