अश्विन पाटील मित्र परिवारातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात १०४ जणांनी केले रक्तदान

135 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) : रक्तदान श्रेष्ठदान, रक्तदान सेवा हीच ईश्वराची सेवा असे ध्येय उराशी बाळगून, गोरगरिबांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून व रक्ताच्या अभावी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये. गरजू व्यक्तींना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे या […]

लायन्स क्लब मार्फत मोरा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप

156 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231 A4 यांच्याकडून जे. एम. म्हात्रे प्राथमिक व माध्यमिक शाळा, मोरा – उरण या शाळेतील बालवाडी, पहिली ते चौथी व पाचवी ते दहावी अशा गरीब गरजू विद्यार्थ्यांना चालू […]

यशश्री शिंदे हत्या निषेधार्थ मूक मोर्चाला रोहेकर एकटवले, नराधमांना भर चौकात फाशी द्या.. संताप अनावर, अक्षता म्हात्रेचा विसर पडतो तेव्हा ?

331 Viewsरोहा (प्रतिनिधी) उरण येथील यशश्री शिंदे हिच्या हत्याकांडाने संबंध राज्य चांगले हादरले. शिंदे हिची अत्यंत क्रूर हत्या करण्यात आली. घटनेची निंदा करावी तेवढे कमीच आहे. क्रूरकर्मा आरोपी दाऊद शेखला अटक करण्यात आली. संबंधीत आरोपीला […]

रोहा तालुका कुणबी समाज तालुका कार्यकारणीची सभा रामचंद्र सकपाळ अध्यक्ष यांच्या उपस्थित संपन्न

262 Viewsरोहा (वार्ताहर) कुणबी समजोन्नोती संघ मुबंई ग्रामीण शाखा रोहा तालुका स्तरावर चणेरा विभाग, धाटाव विभाग,कोलाड विभाग,ऐनघर विभाग, नागोठणे विभाग,सोनगाव विभाग, मेढा विभाग, खांब विभाग कुणबी समाज ग्रुप अध्यक्ष व कार्यकरणी उपस्थित होते. यावेळी समाज […]

विस्मृतीत गेलेल्या सुसज्ज हॉस्पिटलचे ते पंधरा दिवस…..!

234 Viewsरोहा (दीपक भगत) तसं पाहिलं तर रोहातील अनेक प्रश्न हे आता थट्टेचा विषय होऊ लागलेले आहेत. रोहातील अनेक नागरिकांनी रोहातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवलं परंतु फारसा काही फरक कोणाला पडताना दिसत नाही असच […]

भारतीय मजदूर संघाचा ६९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

129 Viewsरोहा (दिपक भगत) दिनांक २३ जुलै रोजी भारतीय मजदूर संघाच्या वतीने ६९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.कामगार हितासाठी अविरतपणे प्रयत्नशील असणार्या या संघटनेने ६९ व्या वर्षाचा टप्पा पार केला. सलग ६९ व्या वर्षात […]

साधना कंपनीची संरक्षण भिंत कोसळली, तक्रार अर्ज देऊनही प्रशासनाच अक्षम्य दुर्लक्ष

212 Viewsरोहा ( दिपक भगत ) रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील साधना नायट्रो केम कंपनीतून मागील वर्षभरापासून सातत्याने रासायनिक जल प्रदूषण होत असल्याची घटना वारंवार निदर्शनास येत आहे. धाटाव येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष भोकटे यांनी […]

स्पंदन संस्थेमार्फत शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप स्नेहा अंबरे यांचा स्तुत्य उपक्रम

124 Viewsरोहा ( रविंद्र कान्हेकर ) रोहा तालुक्यातील स्पंदन संस्था ही खुप जुनी सेवाभावी संस्था आहे. या संस्थेमार्फत दरवर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते. यावर्षी न्यू इंग्लिश स्कुल शेणवई व कोकबन हायस्कुल […]

माजी विद्यार्थ्यांनी जाणीवेतून शाळेच्या ऋणात कायम राहावे ; राजेंद्र जाधव, वरदायिनी विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप, पत्रकारांचा मुलांशी संवाद

81 Viewsधाटाव (प्रतिनिधी) मुख्यतः ग्रामीण भागातील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या ऋणात कायम राहावे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शालेय कामकाज सुरू आहे. दुर्गम भागातील शाळा, विद्यालयांना विविध अडचणी असतात. विद्यालयात शिक्षण घेणारी मुले श्रमिक कष्टकरी वर्गातील आहेत. […]

जनसुरक्षा विधेयकाला वाढता विरोध, सर्वहरा जनआंदोलनाचे निवेदन, हा कायदा लोकशाही अधिकाराविरोधात ; उल्काताई महाजन

113 Viewsरोहा (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी घाईगडबडीत लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणारे, लोकशाही हक्क, अधिकार नाकारणारे जनसुरक्षा विधेयक पारित केले. राज्यातील दुर्गम व शहरी भागातील नक्षलवाद्यांचा प्रभाव रोखण्याचे कारण दिले गेले. मात्र […]