NMMT च्या सर्व बसेस कायम स्वरूपी पेन्शनर्स पार्क येथून सोडाव्यात, काँग्रेस तर्फे प्रशासनाला निवेदन

302 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) उरण मधून नवी मुंबई, मुंबईला जाण्यासाठी तसेच मुंबई, नवी मुंबई मधून उरण तालुक्यात येण्यासाठी नवी मुंबई परिवहन सेवा (NMMT) चा प्रवाशांना खूप मोठा आधार आहे. उरण मधील सर्वसाधारणपणे ६० % प्रवाशी […]

गोशीन रियु कराटेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश

211 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) अलिबाग येथे पहिली कराटे डो ऑर्गनायजेशन जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये गोशीन रियू च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. विविध वजनी गटामध्ये (काता व कुमिते प्रकारात) मुले स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. […]

कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

205 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी सर्वत्र हनुमान चालीसा वाचण्याचे आदेश दिले होते. व अनधिकृत भोंगा विषयी आवाज उठवा असा आदेश औरंगाबादच्या सभेत दिला होता. ४ मे पासून कोणतेही परिस्थिती […]

महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

175 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) जगातील पहिले महात्मा, लोकशाहीचे आद्य जनक, जगात सर्वप्रथम शिवानुभव मंटप नावाने लोकशाहीची संसद स्थापन करणारे,सर्वधर्मसमभाव जोपासणारे, महान क्रांतिकारक, वीरशैव-लिंगायत धर्माचे प्रचारक प्रसारक, क्रांतीसुर्य जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे दरवर्षी अक्षय तृतियेच्या […]

राज्य स्तरीय डान्स स्पर्धेचा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते उद्घाटन

135 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) महाराष्ट्र राज्य दिनाच्या निमित्ताने रविवार दिनांक 01 मे 2022 रोजी शिवसेना प्रणित द्रोणागिरी व्यापारी असोसिएशनच्या पहिल्या वर्धापनदिना निमित्त अध्यक्ष रवींद्र पाटील व प्रतीक पाटील फॉउंडेशनचे संस्थापक तथा शिवसेना द्रोणागिरी उपशहर प्रमुख […]

नगर परिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

273 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) महाराष्ट्रातील नगरपालिका नगरपंचायत मधील तमाम कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांकरिता दिनांक १ मे २०२२ पासून बेमुदत संप पुकारला होता त्यात मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला त्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानत दिनांक […]

मनसेचे राजेश कोळी यांना बँकॉग थायलंड येथील पीएचडी डॉक्टरेट

163 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) बेलपाडा गावचे सुपुत्र तथा मनसेचे कट्टर कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते राजेश अनंत कोळी यांच्या कार्याची दखल घेत सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कॉमनवेल्थ होकेशनल युनिव्हर्सिटी, मकाऊंगा,हाहाके, टॉंगतापू, किंगडम ऑफ तोंगा तर्फे राजेश […]

प्रतीक पाटील फॉउंडेशन नामफलकाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते उद्घाटन

136 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर रविवार दिनाकं 0१ मे २०२२ रोजी शिवसेनेचे द्रोणागिरीचे उपशहर प्रमुख प्रतीक पाटील यांच्या प्रतीक पाटील फॉउंडेशन नामफलकाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर व […]

सुमन ताई तोगरे सिंधुताई सपकाळ हिरकणी पुरस्काराने सन्मानित

223 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) उरण येथे झोपडपट्टीतील गोरगरीब शिक्षित अशिक्षित स्त्रीयांना एकत्रित करून त्यांना स्वयंपूर्ण बनण्याच्या दृष्टीने सुमन ताई तोगरे यांनी महिला बचत गटाची स्थापना केली व मुक्ताई महिला उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून विविध शासकीय योजना […]

राज्यात सर्वत्र नगर परिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

228 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) महाराष्ट्र राज्य नगर परिषद , नगर पंचायत कर्मचारी / संवर्ग कर्मचारी संघटनेच्या अनेक विविध मागण्या आहेत. या मागण्या बाबत संघटनेच्या वतीने अनेकदा पाठपुरावा , पत्रव्यवहार करून देखील शासन दरबारी संघटनेच्या मागण्या […]