ध्येयवेड्या मिलिंद भाऊ म्हात्रे या ग्रामीण भागातील तरुणाने आपल्याच कथेतून तयार केला अविरत मराठी चित्रपट

240 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) माणसाने नेहमी ध्येयवादी असावे याचा प्रत्यक्ष अनुभव रायगड मधील उरण तालुक्यातील कोंढरी करंजा गावातील एका ध्येयवेड्या अशा तरुणाकडून अर्थात मिलिंद भाऊ म्हात्रे यांच्या कडून आला. त्यांच्या मनात कुठेतरी आपण काहीतरी वेगळं […]

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीने हिंदुस्तान यार्ड व सवेरा इंडिया मधील कामगारांना पगारवाढ

280 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) कामगार नेते महेंद्र घरत अध्यक्ष असलेल्या न्यु मॅरीटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांना सातत्याने न्याय देण्याचे व सन्मानाने जगण्याचे काम होत आहे. कामगार नेते महेंद्र घरत हे राजकारणाबरोबरच कामगार क्षेत्रातही […]

महात्मा बसवेश्वर यांची ८९१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे शिवा संघटनेचे आवाहन

217 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) जगातील पहिले महात्मा, लोकशाहीचे आद्य जनक, जगात सर्वप्रथम शिवानुभव मंटप नावाने लोकशाहीची संसद स्थापन करणारे, सर्वधर्मसमभाव जोपासनारे, महान क्रांतिकारक, वीरशैव-लिंगायत धर्माचे प्रचारक प्रसारक, क्रांतीसुर्य जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे दरवर्षी अक्षय […]

द्रोणागिरी शहरात अंतिम संस्कारासाठी तात्पुरती व्यवस्था करण्याची शिवसेनेची मागणी

212 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील द्रोणागिरी शहरात नवीन नोड (वसाहत) वसत आहे. येथे अनेक कुटुंब राहायला आले आहेत आणि येत आहेत. द्रोणागिरी शहरातील रहिवासी नागरिकांना स्मशानभूमीचे सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे कारण आजूबाजूच्या […]

बेस्ट ऍक्टर आनंद भरत ठक्कर रायगड रत्न पुरस्काराने सन्मानित

347 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) भिकाजी गोविंद तांबोटकर यांच्या स्मरणार्थ जायंट्स ग्रुप तर्फे रायगड जिल्ह्यातील होतकरू कलाकारांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम अंगण लॉन, चिंबलथळी, उरण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उत्कृष्ट गायक सागर म्हात्रे, […]

८ मे रोजी डोंबिवली येथे वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीचा वधु-वर मेळावा

210 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्र वीरशैव सभा ठाणे जिल्हा व वीरशैव लिंगायत सेवा संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीतील इच्छुक वधुवरांसाठी रविवार दि ८ मे २०२२ रोजी सर्वेश […]

कातकरी उत्थान कार्यक्रमा अंतर्गत पनवेल तालुक्यातील कातकरी समाजाचे जातीचें दाखले वाटप

251 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून कातकरी उत्थान कार्यक्रमा अंतर्गत दिनांक २८/०४/२०२२ गुरुवार रोजी उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विजय तळेकर, प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव […]

सुभाष म्हात्रे यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ उत्साहात साजरा

314 Viewsउरण दि. 28 (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठीजुई येथील प्रभारी मुख्याध्यापक सुभाष रामभाऊ म्हात्रे यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ बुधवार दि २७/०४/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता रा.जि. प. शाळा मोठीजुई […]

कायदेविषयक जनजागृती शिबीर

168 Viewsउरण दि. २८ (विठ्ठल ममताबादे) उरण तालुका विधी सेवा समिती व उरण तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यामाने लहान मुलांविषयीच्या विविध कायद्यांबद्दल माहिती देण्यासाठी कायदेविषयक शिबीराचे दि. २७/०४/२०२२ रोजी रोटरी इंग्लिश मिडियम हायस्कूल व […]

गोवठने येथील आई भवानी गावदेवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात संपन्न

267 Viewsउरण दि. 28 (विठ्ठल ममताबादे) चैत्र कृष्ण ११ मंगळवार दि. २६/४/२०२२ व चैत्र कृष्ण १२ बुधवार दि. २७/०४/२०२२ रोजी उरण तालुक्यातील गोवठने गावात आई भवानी गावदेवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंगळवार […]