नगर परिषद कर्मचाऱ्यांचे १ मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन.
253 Viewsउरण दि 28 (विठ्ठल ममताबादे) महाराष्ट्र राज्य नगर परिषद , नगर पंचायत कर्मचारी / संवर्ग कर्मचारी संघटनेच्या अनेक विविध मागण्या आहेत. या मागण्या बाबत संघटनेच्या वतीने अनेकदा पाठपुरावा, पत्रव्यवहार करून देखील शासन दरबारी संघटनेच्या […]