रोहेकरांच्या भावनांची मुख्यमंत्र्यांना जाणीव,पालखी सोहळ्यास परवानगी दिल्याबद्दल आभार : समीर शेडगे

509 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घटस्थापनेच्या दिवसापासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली केली. कोल्हापूर, तुळजापूर, वणी आदी सर्वच ठिकाणी पारंपरिक पध्दतीने होणाऱ्या घटस्थापनेच्या पुजा व मिरवणुका पार पडल्या. धावीर महाराज […]

छोट्या छोट्या आजारातून मोठा आजारही उदभवू शकतो तरी नागरिकांनी स्वतः च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.: डॉ. निहा राऊत

267 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) आजच्या दगदगीच्या जीवनात आरोग्याची हेळसांड मोठया प्रमाणात होत आहे.कोणीही आरोग्याकडे लक्ष देत नाही.विशेषतः महिलांमध्ये हिमोग्लोबिन कॅल्शियम लोह यांची कमतरता मोठ्या प्रमाणात असते.ग्रामीण भागात आरोग्यविषयक सुविधा नसल्याने नागरिक हे आरोग्यासाठी आवश्यक असणारे […]

उरणमध्ये डीआरआय’च्या कारवाईत 125 कोटींचे हेरॉईन जप्त

203 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) येथील जेएनपीटी बंदरामधून आयात करण्यात आलेल्या कंटेनरवर छापा टाकत 125 कोटींच्या हेरॉईनची तस्करी उघड करण्यात आली आहे. एनसीबीने केलेल्या कारवाईतून आर्यन खान प्रकरण गाजत असतानाच अशाप्रकारे तस्करीच्या माध्यमातून मोठा साठा हाती […]

स्वतःची काळजी घेत पालखी उत्सव साजरा करा, जिल्हाधिकाऱ्यांचे रोहेकरांना आवाहन

269 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) महाराष्ट्र हि साधु संताची भूमी आहे.त्यामुळे आध्यात्मिक व धार्मिक परंपरा जोपासण्यासाठी सणउत्सव, पालखी इत्यादी होत असतात. मात्र मागील दोन वर्षे आपण सर्व जण कोरोनाशी लढा देत आहोत. त्यामध्ये आता आपल्याला कोरोनावर […]

रोहा काँग्रेस पक्षाकडून लखीमपुर येथील शेतकरी आंदोलनातील घडलेल्या त्या घटनेचा निषेध

196 Viewsरोहा (वार्ताहर) उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथील शेतकरी आपल्याला न्याय व हक्क मिळवण्यासाठी आंदोलन करीत असताना यादरम्यान जीपने शेतकऱ्यांना चिरडून ठार मारण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेला उत्तर प्रदेशातील योगी व दिल्लीतील मोदी सरकार […]

आंबेवाडी येथील तानाजी फार्म हाऊसवर चोरट्याने मारला डल्ला, ७००००रु. किंमतीचा माल लंपास

238 Viewsकोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील आंबेवाडी गावाच्या हद्दीतील मुंबई-गोवा हायवेवरील रेल्वे ब्रिजच्या लगत असणाऱ्या तानाजी शेडगे फार्म हाऊस वरील बंगल्यावर सोमवार दि.४ ऑक्टोबर २०२१ रोजी ७०००० रुपयांचा माल लंपास केला. याबाबत कोलाड पोलिस […]

उघडे गटार नागरिकांसाठी डोकेदुखी

338 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) अलिबाग शहरातील पोस्ट कार्यालयात मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. यामध्ये महिला व जेष्ठ नागरिक यांचा समावेश जास्त असतो. अशातच येथील रस्ता खचून गटार उघडे पडले आहे. तेव्हा वाहन किंवा पादचारी यात […]

‘त्या’ बिल्डर्सना खरच धडा शिकविणार, अहवालात नेमके काय साध्य ? वरसेवासियांचे लक्ष

292 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) वरसेतील अनेक बिल्डरांचे वाढीव बांधकाम, टाटाच्या जागेवर अतिक्रमण त्याच अडथळयातून पावसाच्या पाण्याची आणीबाणी प्रकरण चांगलेच गाजत आहे. गणेशनगर परिसरात पावसाळ्यात प्रचंड पाणी साचते, वस्तीला धोका निर्माण होतो. याकडे पालकमंत्री आदिती तटकरेंनी […]

माध्यमिक कर्मचारी यांचे वेतन राष्ट्रीय बँकेत व्हावे यासाठी शिक्षक सेनेचे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन

200 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) रायगड जिल्हयातील खासगी,प्राथमिक,माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन सी.ए.मपी.प्रणाली लागू करून राष्ट्रीय बँकेत वेतन व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे कोकण विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग येथील […]

रोहा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून मेढा हायस्कुलमध्ये शाळा सुरू झाल्याने, विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी स्वागत.

260 Viewsमेढा (सुयोग जाधव) राज्यात गेले दिड वर्षांपासून कोरोनामुळे संपूर्ण राज्यातील शाळा बंद होत्या. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव थोड्या- फार प्रमाणात कमी होत असताना ४ ऑक्टोबर पासून संपूर्ण राज्यातील शाळा पुन्हा एकदा त्याच उत्साहाने सुरू झाल्या, […]