रोहा अष्टमी नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची खेड नगर परिषदेला सदिच्छा भेट

274 Viewsधावीर रोड (अंजूम शेटे) रोहा अष्टमी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या सूचनेनुसार स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती मयूर दिवेकर, मुख्याधिकारी दयानंद गोरे, कार्य निरीक्षक श्रीनिवास पाटील, पाणी विभागाचे ओंकार भुरण यांनी शुक्रवार दि. 1 […]

नागोठणे येथील मुस्लिम कब्रस्तान शेजारी केर कचर्‍याच्या ढिगाऱ्याकड़े ग्रामपंचायतीचा दुर्लक्ष

269 Viewsनागोठणे (याकूब याकूब) नागोठणे लेकव्ही हॉटेल जवळ पूर्वी संपूर्ण नागोठणे गावाचा केर कचरा नागोठणे ग्रामपंचायत ट्रॅक्टरद्वारे टाकत असे त्यामुळे दुर्गंधीचा सर्व लोकांना त्रास सहन करावा लागत होता त्यावेळी अनेक वेळा पत्रकारांनी वृत्तपत्रात केर कचर्या […]

बनावट नोटा बनवणा-या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केले गजाआड

402 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) अलिबाग मांडवा बायपास येथे कांदा व्यापारी यांस बनावट नोटा देऊन त्याची फसवणूक केल्याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील जयदीप अजित घासे वय 26 वर्षे रा.मारुतीनाका ता.अलिबाग […]

पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांनी स्वच्छतेस प्राधान्य द्यावे – मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील

196 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) पर्यावरणाच्या समस्येमुळे मानवी जीवनाची अपरिमित हानी होते. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे. नागरिकांनी स्वच्छतेच्या सवयी अंगिकारून घर, परिसर स्वच्छतेबरोबर सार्वजनिक ठिकाणीही स्वच्छता ठेवावी. प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. […]

फणसाड अभयारण्यात वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ निसर्गाला धक्का बसेल असे कृत्य टाळणे खूप आवश्यक ! वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले

263 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत फणसाड अभयारण्यात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. या कालावधीत वन्यजीव व वृक्ष संवर्धन या विषयी विविध कार्यक्रम मोठ्या उत्सहात साजरे केले जातात. आज फणसाड […]