रोट्रॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रलच्या अध्यक्षपदी रोट्रॅक्टर सत्येन देशपांडे
181 Viewsरोहा (वार्ताहर) रोट्रॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रलच्या कार्यकारणीची सभा माजी अध्यक्ष रोट्रॅक्टर धैर्या वत्सराज यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच संपन्न झाली. या सभेत रोट्रॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रलच्या अध्यक्षपदी रोट्रॅक्टर सत्येन देशपांडे, तर सचिव पदी […]