शासन आपल्या दारी.. त्याचा डोक्याला तापच भारी
183 Viewsरोहा (शशिकांत मोरे) एकीकडे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका प्रचंड वाढला असतानाच राज्यातील महायुती सरकारने माणगाव- लोणेरे येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा घेतला आहे. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी करण्यासाठी लोकांना आणता यावे यासाठी राज्य परिवहन […]