राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षपदी कुंदा ठाकूर
95 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट )पक्षाची रायगड जिल्ह्यात मोठया प्रमाणात मोर्चे बांधणी सुरु आहे. संघटनात्मक दृष्टीने सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.निष्ठावंत व प्रामाणिक […]