प्राणी प्रेमी राजू मुंबईकरांनी वाचविले मोराचे प्राण

147 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) 10/7/2023 रोजी सकाळी 9 वाजता उरण तालुक्यातील रानसई आदिवासीवाडी येथे काही कामानिमित्त जात असताना जंगलातील रस्त्याच्या बाजूला झाडाचा आधार घेत बसलेला एक शांत बसलेला मोठा मोर निसर्गप्रेमी, प्राणीप्रेमी म्हणून […]

कडसुरे ग्रामस्थांच्या उपोषणाला यश,भ्रष्ट सरपंचावर १५ दिवसांत फौजदारी कारवाईचे लेखी आश्वासन

146 Viewsरोहा- (महेंद्र मोरे) रोहा तालुक्यातील कडसुरे ग्रामपंचायती मधील महेश गोपाळ शिंदे व अन्य पाच ग्रामस्थ भ्रष्टाचारी ग्रामस्थावर फौजदारी कारवाई करत अपहार केलेली रक्कम वसुली व्हावी यासाठी १० जुलै रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसले […]

आवरे येथील किल्ले मर्दनगड परिसरात वृक्षारोपण

128 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील ऐतिहासिक व भौगोलिक वारसा लाभलेल्या आवरे गावातील किल्ले मर्दनगडावर मधुकर ठाकूर प्रतिष्ठान व मर्दनगड संवर्धन समितीच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये आंबा,काजू,फणस, जांभूळ, आवळा,सीताफळ, वड, पिंपळ, कडुलिंब याप्रकारच्या […]

पुनाडे आदिवासी वाडीतील दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

155 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील पुनाडे आदिवा़सी वाडीतील गेली १५ वर्षापासून दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे, स्व. तृप्ती सुधिर सुर्वे […]

नवघर गावातील पहिला वकील होण्याचा मान कु. चेतन भोईर यांना प्राप्त

160 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्याचे भाग्यविधते तथा शिक्षण महर्षी वीर तू. ह. वाजेकरशेठ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या उरण मधील नवघर गावाचे सुपुत्र कु. चेतन मनोहर भोईर यांनी एलएलबी ची परीक्षा चांगल्या गुणांनी […]

वडील आणि मुलगा झाले एकाच वर्षी पदवीधर, उरण मधील जेष्ठ पत्रकार अजित पाटील यांनी जर्नालिझमची तर मुलगा विनित पाटीलने मिळविली सिव्हिल इंजिनीयरची पदवी

134 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील जेष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक झुंजार मतचे संपादक अजित पाटील यांनी नुकत्याच निकाल जाहीर झालेल्या बॅचलर ऑफ आर्टस मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या तीन वर्षांच्या पदवी परीक्षेत ६८. […]

प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली उरण येथे प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत व जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रम संपन्न

132 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) दिनांक 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियाना अंतर्गत निश्चय मित्र योजनेअंतर्गत , इंडियन ऑइल अदानी वेंचर लिमिटेड कंपनी उरण यांनी तालुक्यातील कोप्रोली व गव्हाण […]

बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, घात की अपघात, एकच खळबळ, तरुण असे का वागतात, व्यापक सवाल

678 Viewsरोहा (प्रतिनिधी) मागील सहासात दिवस बेपत्ता असलेल्या होतकरू तरुणाचे अखेर मृतदेह कुंडलिकेच्या पात्रात आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. सचिन वैजनाथ शिंदे वय ३० राहणार काजूवाडी खारी असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. मंगळवारी […]

कामगार नेते महेंद्रजी घरत यांची जादुयी मध्यस्थी ! नऊ महिने बंद असलेली कंपनी सुरु करण्यात यश !

183 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) इसांबे ता. खालापूर येथील मे. डि. एस.व्ही. केमिकल्स हि कंपनी मागील नऊ महिन्यांपासून बंद होती. बळवंतराव पवार यांची कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यात पगारवाढीची चर्चा असफल झाल्यामुळे कामगारांनी कामबंद […]

बहराई फॉउंडेशन तर्फे वृक्षारोपण

149 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील इंद्रायणी मंदिराच्या परिसरात “बहराई फाउंडेशन” कडून वृक्षारोपण करण्यात आले. “बहराई” गेल्या अनेक वर्षांपासून उरण परिसरात वृक्षारोपण करत आलेली आहे. यासोबतच लावलेल्या झाडांचे संगोपन अतिशय योग्य रित्या नेमाने […]