कोसबी रावढलं येथून 18 वर्षीय मुलगा बेपत्ता

430 Viewsमहाड (निलेश लोखंडे) महाड तालुक्यातील कोसबी रावढलं येथील रहिवासी हर्षवर्धन सचिन जाधव वय वर्ष 18 हा युवक दि.7 जुलै 2023 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता रावढलं नागेश्वरी नदीच्या किनारी मित्र मैत्रिणींनबरोबर फोनवर गप्पा मारण्यासाठी गेला […]

रोहातुन ३० वर्षीय युवक बेपत्ता, पोलिसांत तक्रार दाखल

536 Viewsरोहा (महेंद्र मोरे) रोहा शहरानजीक असणाऱ्या खारी गावातील काजुवाडी येथे राहणारा सचिन वैजनाथ शिंदे हा ३० वर्षे वयाचा युवक बेपत्ता झाला आहे. मंगळवार ४ जुलै रोजी हा युवक गायब झाला आहे. नातेवाईकांनी त्याच्या सर्वत्र […]

रोहा : रेशनिंगची साखर खुल्या बाजारात, धक्कादायक प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल, कारवाईकडे लक्ष, तहसीलदार यांचीच भूमिका कायम संशयास्पद : सोपान सुतार

606 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रास्त भाव धान्य दुकानामार्फत सामान्यांसाठी येणारे धान्य काळ्या बाजारात विक्री होणे नवे नाही. रेशनिंगचे धान्य परस्पर दुकानात गेल्याच्या घटना अनेक घडल्या, तसाच धक्कादायक प्रकार खांब हद्दीत घडल्याचे शुक्रवारी समोर आले. रेशनिंगची […]

रोहा : प्लॉटिंगसाठी पोखरला डोंगर, माती कालव्यात, रस्त्यात येण्याने पूरस्थितीची भीती, जबाबदार कोण ? नागरिकांचा सवाल, जमीन मालकांना अनेकांचे पाठबळ, गोडबंगाल काय ?

481 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) बहुचर्चित वरसे ग्रामपंचायतीत मागील पंधरवड्यात एक काम चांगले झाले. सबंध विभागातील नागरिकांच्या रहदारीसाठी कायम अडथळा ठरणारी झोपडपट्टीतील वाढीव अतिक्रमण हटवले, रस्त्याने खूप वर्षानंतर मोकळा श्वास घेतला. याबद्दल नागरिकांनी नेते मधुकर पाटील, […]

जेएनपीव्ही आर के एफ प्रशासना विरोधात पालकांचे गेट बंद आंदोलन

170 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील जे एनपीए वसाहत मध्ये कार्यरत असलेल्या आर. के. एफ- जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय शेवा या संस्थेच्या मनमानी व एकतर्फी कारभाराविरोधात लोकशाही व कायदेशीर मार्गाने वरिष्ठ पातळीवर व संबधित […]

सामाजिक बांधिलकी जपत बौध्द विहाराचे लादी व रंगरंगोटीचे काम पूर्ण

143 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे )आषाढ पौर्णिमा व वर्षावास निमित्ताने उरण बौध्दवाडी येथे सामाजिक बांधिलकी जपत बुद्ध विहाराला संपूर्ण स्टाईल लादी प्रसिद्ध उद्योजक तेजाब म्हस्के यांनी लावली. व बुध्द विहार मध्ये प्रकाश धर्मा कांबळे यांनी […]

श्री साई मंदिर वहाळ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

215 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) गुरुपौर्णिमा उत्सव म्हणजे गुरु शिष्याचा दिवस. हा दिवस शिष्य वर्ग गुरु प्रती आदर राखत मोठ्या भक्ती भावाने साजरा करतात.दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक सोमवार 3/7/2023 रोजी श्री साई […]

पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनकडून डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात संपन्न

180 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनकडून मानघर येथील छाया रिसोर्ट मधील सभागृहात डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कामगार नेते तथा इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्रशेठ घरत, पनवेल डॉक्टर्स जनरल […]

कै. वीर वाजेकरशेठ यांच्या 116 व्या जयंतीचे आयोजन

140 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) उरणचे भाग्य विधाते, गोरगरिबांचे दैवत कै. वीर वाजेकरशेठ यांचे प्रकल्पग्रस्त, कामगार, शेतकरी, भूमीपुत्र यांच्यासाठी मोठे योगदान आहे. उरणचा इतिहास वीर वाजेकरशेठ यांच्या शिवाय पूर्ण होऊच शकत नाही.प्रकल्पग्रस्त भूमीपूत्रांच्या न्याय […]

धाटाव एमआयडीसीतील अनेक कंपन्या गॅसवर, कायमस्वरूपी कामगारही सक्तीच्या रजेवर ! कंपन्या सावरणार कधी, तंत्रशिक्षित बोगस कामगार मुद्दाही ऐरणीवर

412 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) धाटाव एमआयडीसीतील अनेक छोट्या बड्या कंपन्यांना जागतिक मंदी, स्पर्धा, युक्रेन रशिया युद्धाचा फटका बसला आहे. काही कंपन्यांना कच्चा माल उपलब्ध होत नाही. काहींचा पक्का माल बाजारपेठेत जात नाही अशा कैचीत अनेक […]