रोहा : बंद घरात मोठी चोरी, लाखोंचा मुद्देमाल लंपास, श्वान पथक व अन्य यंत्रणा दाखल

1,746 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) भुवनेश्वर हद्दीतील शिल्पनगरीजवळ असलेल्या बंद घरात बुधवारी रात्रौ मोठी चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली. घराच्या आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा उठवून चोट्यांनी चांगलाच डल्ला मारला. चोरीत दागिने, रोकड यांसह अन्य मौल्यवान वस्तू […]

रोहेकरांनो सावधान,’शासन आपल्या दारी’ सांगत चोरटे शिरले घरात, भिसे गावातील घटना, बालिकेच्या सतर्कतेने अनर्थ टळला,

1,755 Viewsरोहा -(महेंद्र मोरे) रोहा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी अशी घटना मंगळवार दि.25 जुलै रोजी घडली आहे. आम्ही शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आपल्या घरातील पाण्याच्या टाक्या बसवण्यासाठी आलो असल्याचे सांगत भिसे येथील […]

सलाम रायगड बातमीच्या दणक्याने नागोठणे विद्युत फ्युज डीपी उंच जागी स्थलांतरित करण्यात आली शहराध्यक्ष सौ. शबाना मुल्ला यांच्या मागणीला आले यश

165 Viewsनागोठणे (याकूब सय्यद) नागोठणे कोळीवाड्यातील उर्दू शाळेच्या शेजारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण नागोठणे शाखेतर्फे पूर्वी पार पासून बसविण्यात आले आहे. ट्रान्समीटर तसेच फ्युज डीपी हे दरवर्षी पुराच्या पाण्याच्या खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची […]

महाराष्ट्र वीज महावितरण कार्यालय नागोठणेचे सहायक अभियंता नितीन जोशी साहेब यांनी फ्युज डीपी पुराच्या पाण्यापासून सुरक्षित उंच जागेत हलविण्याचे कार्य करावे :- नागोठणे शहर अध्यक्षा सौ शबाना मुल्ला

120 Viewsनागोठणे (याकूब सय्यद) नागोठणे सविस्तर वृत्त असे की अंबा नदीची पातळी दर वर्षी पावसामध्ये ओलांडल्यावर कोळीवाड्यात दर वर्षी पुराचे पाणी शिरते सन 23/ 07/1989 च्या महापुरा नंतर तो परिसर लाल रेषेत म्हणजेच सरकारी सर्व्हे […]

मी एकविरा प्रेमी ग्रुप कोप्रोली उरण तर्फे वृक्षारोपण

202 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे )सामाजिक कार्यकर्ते देविचंद अनंत म्हात्रे यांच्या संकल्पनेतुन एकविरा प्रेमी ग्रुप कोप्रोली उरण तर्फे दरवर्षी उरण ते कार्ला (एकविरा देवी मंदिर) असे बाईक रॅली काढली जाते व पर्यावरणाचा संरक्षणाचा संदेश देत दरवर्षी […]

उरण क्रिकेट समालोचक असोशिएशन तर्फे गरजू विद्यार्थीनींना अर्थसहाय्य

128 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) उरण क्रिकेट समालोचक असोशिएशन ही क्रिकेट खेळाच्या क्षेत्रातील समालोचक (निवेदक) यांची संघटना असून ही संघटना 13 नोव्हेंबर 2016 साली स्थापन झाली. फक्त क्रिकेट खेळाला प्रोत्साहन न देता शिक्षण व सामाजिक क्षेत्रात […]

पु. ना. गाडगीळ शोरूमचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते उदघाटन.

171 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे )पनवेल येथील पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स (पीएनजी)या शोरूमचे आधीपेक्षा भव्य व दिमाखदार असे नूतनीकरण करण्यात आले आहे. ग्राहकांच्या मिळणाऱ्या भरभरून प्रतिसादामुळे ग्राहकांना खरेदीचा आनंद देण्यासाठी, मनाला भुरळ पाडणाऱ्या ग्राहकांच्या आवडीच्या तीन हजारांहुन अधिक […]

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना उरण तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा व बक्षिस समारंभ

149 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शेवा स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयात महाराष्ट्र राज्य […]

इर्शाळवाडी दरडग्रस्त जखमींची माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली भेट.

116 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदार संघात येणाऱ्या खालापूर तालुक्यातील चौक विभागात असणाऱ्या व इर्शाळगडाच्या डोंगरावर वसलेल्या इर्शाळवाडी येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे, या दुर्घटनेत आतापर्यंत 29 ग्रामस्थ […]

सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे च्या माध्यमातून गोर-गरीब गरजू अनाथ मुलांना वह्या-पुस्तके वाटप मोहिम

171 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) सामाजिक कार्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेऊन समीर म्हात्रे,कळंबुसरे यांनी २० एप्रील २०२३ रोजी स्थापन केलेल्या सायरा समीर म्हात्रे शैक्षणिक सामाजिक संस्था कळंबुसरे या संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व मोफत […]