पोखरलेल्या डोंगराची अखेर उशिरा दखल, संबंधितांवर काय कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष
56 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) प्रख्यात शिल्पनगरी अंतर्भूत डोंगर जमीन संबंधीत मालकाने विक्रीच्या प्लॉटींगसाठी अख्खा डोंगरच पोखरून भलतीच आफत उभी केली. चक्क उंच डोंगरावर क्रेन, जेसीपीच्या साहाय्याने प्लॉट तयार केले, रस्ते केले. त्यासाठी डोंगराची माती खालीवर […]