रोहा : वक्तृत्व स्पर्धेत युवा शक्तीने केले परखड मतप्रदर्शन, डॉ सी डी देशमुखांच्या जयंती दिनी आयोजन

184 Viewsरोहा (प्रतिनिधी ) संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देणारे रोह्याचे सुपूत्र स्व डॉ चिंतामणराव देशमुख यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त तालुक्यातील विविध युवक संस्थांच्या सहभागातून रोहा प्रेस क्लब आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत युवा शक्तीने […]

श्री. स्वामी समर्थ सेवा केंद्र ‘दिंडोरी प्रणित’ चोंढी तर्फे बालसंकार शिबीर संपन्न

117 Viewsरोहा (विश्वजीत लुमन) अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील श्री स्वामी समर्थ बाल संस्कार केंद्र ‘दिंडोरी प्रणित’ बालसंस्कार शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले. गुरुपीठाच्या आदेशानुसार चोंढी केंद्रातर्फे व अनघा अनिल आमले व आर. आर. पाटील […]

एमएमआरडिएच्या विरोधात ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले व ग्रामस्थांचे आंदोलन तूर्तास स्थगित

106 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) बहुचर्चित शिवडी – न्हावा शेवा लिंकचे (महामार्गाचे )काम पूर्ण झाले असून या शिवडी न्हावा शेवा लिंक (अटल सेतू मार्ग)चे उदघाटन शुक्रवार दि १२ जानेवारी २०२४ रोजी भारताचे पंतप्रधान मा. […]

रोहा रेल्वे सल्लागार समिती सदस्य ॲक्शन मध्ये, स्थानकावरील सुविधांचा घेतला आढावा

141 Viewsरोह (महेंद्र मोरे) रविवार ७ जानेवारी रोजी सकाळी रोहा रेल्वे स्थानकातील बंद तिकीट खिडकी व अन्य समस्यांवर सलाम रायगड ने वाचा फोडली. याची दखल रोहा रेल्वे स्थानक सल्लागार समिती वर सदस्य म्हणून नेमणूक झालेले […]

महाराष्ट्राच्या 57व्या निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी उत्साहपूर्वक, भक्तीभावनेने ओतप्रोत निष्काम सेवांचे मनमोहक दृश्य दृष्टीगोचर

817 Viewsमहाड : (निलेश लोखंडे) महाराष्ट्राच्या 57व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन दिनांक 26, 27 व 28 जानेवारीला परम पूज्य सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात सेक्टर 14 व […]

बापरे, बेकायदेशीर शस्त्र साठ्याचा संग्रहच ? भली मोठी यादी , गुन्हे अन्वेषणाच्या धाडीत सापडला शस्त्रसाठा, एकच खळबळ

1,546 Viewsरोहा (प्रतिनिधी) सोमवारी रात्रौ अलिबाग गुन्हे अन्वेषण शाखेने पकडलेल्या धाडीत बेकायदेशीर शस्त्र साठ्याचा संग्रहच सापडल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. रोहा शहरातील धनगर आळीतील तन्मय भोकटे याच्या घरात हा अवैध शस्त्रसाठा आढळून आला. बापरे, […]

अष्टमी ते तळाघर रेल्वे प्रकल्प बाधितांच्या बैठकीत महत्त्वपूर्ण ठराव, सरसकट मोबदला देण्याची मागणी, अनेक मुद्द्यांवर प्रकल्पग्रस्त ठाम, प्रशासनाला निवेदन

291 Viewsरोहा (प्रतिनिधी) मे. अदानी पोर्टस अँन्ड लॉजिटीक कंपनीच्या रेल्वे मालगाडीचे भवितव्य अद्याप स्पष्ट नाही. तरीही प्रशासन यांसह मे अदानी ग्रुप प्रकल्पासाठी कमालीचा आशावादी आहे. मूळात खा सुनिल तटकरे, अनेक लोकप्रतिनिधी प्रकल्पासाठी तेवढेच आग्रही आहेत. […]

रोहयात शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न

112 Viewsरोहा (प्रतिनिधी) जर कायद्याचे बंधन नसते तर भाजपने लोकसभेच्या निवडणुका सुद्धा घेतल्या नसत्या, पराभवाच्या भितीने गेली दोन वर्षे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या नाहीत, इतके घाणेरडे आणि निच राजकारण इतिहासात पहिल्यांदाच पहायला मिळाले. […]

रोहा रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकी बंद, प्रवाश्यांचा खोळंबा, सल्लागार समिती सदस्य लक्ष देतील का?

248 Viewsरोहा (महेंद्र मोरे) रोहा रेल्वे स्थानकावर आधीच कमी गाड्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये रोहा दिवा ही एकमेव गाडी रोहेकरांसाठी उपलब्ध आहे. मात्र या गाडीने प्रवास करतानाही रेल्वे स्थानकावर गेल्यावर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रेल्वेच्या […]

स्वार्थी प्रवृत्तीमुळे आमच्या रोजी रोटीचा प्रश्न ऐरणीवर येणार असेल तर आम्ही कदापि खपवून घेणार नाही, यापुढे जशास तसे उत्तर देणार,युनिकेम कामगारांचा एकमुखी निर्धार

1,019 Viewsरोहा (शशिकांत मोरे) मागील दोन महिन्यांपासून होत असलेली युनिकेम कंपनीची नाहक बदनामी, कंपनीला वेठीस धरीत स्वार्थी प्रवृत्तीचा होणारा फार्स, त्यानतंर गेटबंद आंदोलन या सर्वच बाजूंनी कंपनीच्या नावारूपाला बाधा आणण्याच्या प्रकाराने कंपनीचे अस्तित्व धोक्यात येईल […]